Table of Contents
VSI Pune RA Job 2024
VSI Pune RA Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune invites Online applications till last date 15/2/2024 for the posts of Research Assistant in Department of Environmental Sciences. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पर्यावरण विभाग येथे संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. १५/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संशोधन सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | M.Sc. Environmental Sciences. (PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जची शेवटची तारीख | दि. १५/२/२०२४. |
- वेतनमान – रु. २१,०००/- ते रु. २२,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – amoldeshmane.vsi@gmail.com.
- पत्ता – पर्यावरण विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी.के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७.
VSI Pune RA Job 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Post’s Name – Research Assistant.
- Total no. of vacancies – 01 Post.
- Educational qualification – M.Sc. Environmental Sciences. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 21,000 to Rs. 22,000/-. (Ref. PDF/Visit website).
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://www.vsisugar.com/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – amoldeshmane.vsi@gmail.com.
- Last date for application – 15/2/2024.
- Address – Department of Environmental Sciences, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk., Tal. Haveli, Pune – 412307.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.