JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS) येथे १९ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Tata Institute Of Social Sciences Mumbai Job Recruitment 2023

TISS Mumbai Job Recruitment 2023Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till the last date 10/5/2023 for the post of Professors, Associate Professor, Assistant Professor for for faculty positions in its Schools across the various campuses. There is 19 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध शैक्षणिक संस्था येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. १०/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेतया भरती अंतर्गत  १९  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहयोगी प्राध्यापक ३) सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/५/२०२३ 
  • अर्ज शुल्क – रु. २०००/- (खुला प्रवर्ग/OBC/EWS) आणि रु. ५००/- (SC/ST/PwDकरिता) (महिला उमेदवार वगळून). (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • अर्ज शुल्क भरणा पद्धती – ऑनलाईन शुल्क भरणा पद्धती 
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा.
  • अर्जाची लिंक – www.tiss.edu.

Tata Institute Of Social Sciences Mumbai Job Recruitment

  • Place of Recruitment – Mumbai
  • Name of the Post – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor
  • No. of posts – 19
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 2000/- (General/OBC/EWS) to be paid online & Rs. 500/- (SC/ST/PwD) (Women candidates are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF.
  • Link for Application – www.tiss.edu.
  • Last date for Application 10/05/2023.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *