JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदवीधर/Social Work/Social Welfare Administration शिक्षितांसाठी समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण ४१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC SWC Recruitment 2024

MPSC SWC Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last date 4/07/2024 for the posts of Assistant Commissioner, Social Welfare & equivalent, Group-A at Social Welfare Commissionerate under Maharashtra Government’s Social Justice & Special Assistance Department, Pune. There are total 41 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  विभागातील समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी दि. ४/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४१ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज शेवटची करण्यासाठी तारीख  दि. ४/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ३९४ (खुला प्रवर्ग) आणि रु. २९४/- (BC/EWS/Orphan/PWD). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ६/०७/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ८/०७/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC SWC Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Assistant Commissioner, Social Welfare & equivalent, Group-A. 
  • Total no. of posts – 41 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 49,100/- to Rs. 1,55,800/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 394/- (General class) & Rs. 294/- (BC/EWS/Orphan/PWD). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 6/07/2024 till 23.59 pm.
  • Last date for application fee payment by challan – 08/07/2024 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Last date for applications – 4/07/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corringendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *