Table of Contents
LJD Mantralaya Mumbai Job Recruitment 2023
LJD Mantralaya Mumbai Job Recruitment 2023 – Law & Judiciary Department, Mantralaya, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 17/2/2023 for the posts of Chief Presenting Officer & Presenting Officer at Maharashtra Administrative Tribunal Mumbai, Nagpur, Aurangabad. There are 6 vacancies. The job location is Mumbai, Nagpur, Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
विधी आणि न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई, नागपूर, औरंगाबाद येथे मुख्य प्रस्तुती अधिकारी आणि प्रस्तुती अधिकारी पदभरतीसाठी दि. १७/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण भरती २०२३
या पदांसाठी भरती मुख्य प्रस्तुती अधिकारी आणि प्रस्तुती अधिकारी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या ६ जागा नोकरीचे ठिकाण मुंबई, नागपूर, औरंगाबाद अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १७/२/२०२३ संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) मुख्य प्रस्तुती अधिकारी – ५८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- २) प्रस्तुती अधिकारी – ५५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.maharashtra.gov.in/ https://lj.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता –
LJD Mantralaya Mumbai Job Recruitment
- Recruitment place – Mumbai, Aurangabad Nagpur
- Posts’ name –
- 1) Chief Presenting Officer
- 2) Presenting Officer
- Total vacancies – 6. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Chief Presenting Officer – Not exceeding 58 years
- 2) Presenting Officer – Not exceeding 55 years
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.maharashtra.gov.in/ or https://lj.maharashtra.gov.in/.
- Mode of applications – Offline.
- Address for application –
- Last date for application – 17/2/2023 till 6.15 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.