Table of Contents
SARTHI Pune Recruitment 2023
SARTHI Pune Recruitment 2023 – Chhatrapati Shahu Maharaj Research, Training & Human Development Institute, Pune invites Online applications followed by Offline applications in prescribed format from Group-A/Group-B (Gazetted) Category Government/Semi-Government service retired officers till the last date 24/3/2023 & 28/3/2023 respectively for the post of Executive Officer (Skill Development). There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कार्यकारी अधिकारी (कौशल्य विकास) पदभरतीसाठी गट-अ/गट-ब (राजपत्रित) संवर्गातून शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून अनुक्रमे दि. २४/३/२०२३ अणि दि. २८/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि त्यानंतर ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सारथी, पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | कार्यकारी अधिकारी – कौशल्य विकास |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – समक्ष/जलदगती टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | ऑनलाईन – दि. २४/३/२०२३ आणि ऑफलाईन – दि. २८/३/२०२३ |
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.sarthi-maharashtragov.in येथे भेट द्या.
- अर्जाची वेबसाईट – www.sarthi-maharashtragov.in
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/३/२०२३
- उमेदवारांनी परिपूर्ण भरलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि आवश्यक प्रमाणपत्राच्या झेरोक्स प्रतींचा १ संच दिलेल्या पत्त्यावर समक्ष/स्पीड पोस्टने पाठवावे.
- अर्जाचा पत्ता – सारथी कार्यालय, बालचित्रवाणी, सी.टी. सर्व्हे १७३, ब/१, गोपाळ गणेश आगरकर रोड, पुणे – ४११००४
- अर्जाची शेवटची तारीख – दि. २८/३/२०२३
SARTHI Pune Job Recruitment
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Executive Officer – Skill Development
- Total Vacancies – 1 Post
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Not more than 65 years
- For post, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, terms & conditions, other details see advertise/ref. PDF/visit website – www.sarthi-maharashtragov.in.
- Mode of application – Online & Offline – In Person/Speed Post.
- Website for application – www.sarthi-maharashtragov.in
- Last date for online application – 24/3/2023
- Candidates should send duly filled in online application form’s copy & set of 1 xerox copy of each required relevant certificate.
- Address for application – Sarthi’s Office, Balchitrvani, C.T. Servey 173, B/1, Gopal Ganesh Agarkar Road, Pune – 411004
- Last date for application – 28/3/2023
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.