JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कामगार राज्य विमा महामंडळ (ESIC), नाशिक अंतर्गत विधिज्ञांची नामिकासुची तयार करण्यासाठी अर्जाची सूचना

ESIC Nashik Job Recruitment 2023

ESIC Nashik Job Recruitment 2023 – Employees’ State Insurance Corporation (ESIC), Sub Regional Office, Nashik invites Offline applications in prescribed format till last date 31/3/2023 for Empanelment of Advocates for representing ESIC in various Courts of Judicial Magistrate First Class, District Consumer Forum at Nashik & Ahmednagar District & Employees’ Insurance Court Nashik under Jurisdiction of SRO Nashik. The job location is Nashik & Ahmednagar District. The Official website & PDF/Advertise is given below.

कामगार राज्य विमा महामंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक आणि अहमदनगर जिल्हया अंतर्गत कामगार राज्य विमा महामंडळाच्या वतीने विविध न्यायालयात प्रतिनिधीत्वं करण्यासाठी विधिज्ञांची नामिकासुची तयार करण्यासाठी दि. ३१/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

कामगार राज्य विमा महामंडळ, नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती विधिज्ञांची नामिकासुची
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नाशिक आणि अहमदनगर 
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्जाची शेवटची तारीख  दि. ३१/३/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
  • विहित नमुना अर्जासाठी https://www.esic.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – उपनिर्देशक प्रभारी, कामगार राज्य विमा महामंडळ, उपविभागीय कार्यालय, पंचदीप भवन, प्लॉट क्र. -४, एम.आय.डी.सी.,सातपूर, त्रिंबक रोड, नाशिक  – ४२२००७.

ESIC Nashik Job Recruitment

  • Recruitment Place – Nashik & Ahmednagar District.
  • Posts Name – Empanelment of  Advocates 
  • Total Vacancies –  Ref. PDF/Visit website.
  • Payment –
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • For prescribed format application form – https://www.esic.gov.in/.
  • Last date for application – 31/3/2023 till 5.00 PM.
  • Address for application – The Deputy Director I/C, Employees’ State lnsurance Corporation Sub-Regional Office, Panchdeep Bhawan, Plot No P-4, MIDC, Satpur, Triambak Road, Nasik -422007..

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *