Table of Contents
NHM Jalgaon Job Recruitment 2023
NHM Jalgaon Job Recruitment 2023 – National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, Jalgaon invites Offline applications in prescribed format till last date 3/4/2023 for various positions of Medical Officer (MBBS) at Jalgaon. There are 38 positions. The job location is Jalgaon. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जळगाव अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदभरतीसाठी दि. ३/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव भरती २०२३
या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एमबीबीएस. (PDF/वेबसाईट पहा) एकूण पद संख्या ३८ जागा नोकरीचे ठिकाण जळगाव. अर्ज पद्धती समक्ष/टपाल मुलाखतीची तारीख दि. ३/४/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सुट्टीचे दिवस वगळून)
- वयोमर्यादा – ७० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. ६०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (अराखीव वर्ग) आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://zpjalgaon.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://zpjalgaon.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
National Health Mission Jalgaon Job Recruitment
- Place of recruitment – Jalgaon.
- Post’s Name – Medical Officer (MBBS)
- Total no. of positions – 38.
- Educational qualification – MBBS. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 60,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 70 years. (See table/Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/Visit website – https://zpjalgaon.gov.in/.
- Mode of application – In Person/By Post.
- Last date for application – 3/4/2023 during office hours. (Except Holidays)
- Address for application – Chief Executive Officer, District Council, Jalgaon, National Health Mission, Health Department (New Building), District Council, Jalgaon.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://zpjalgaon.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.