Table of Contents
Mahafood Ahmednagar Notification 2023
Mahafood Ahmednagar Notification 2023 – Collector Office, Ahmednagar invites Offline applications in prescribed format till last date 27/4/2023 from local institute/person in Ahmednagar for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Ahmednagar. There are total 6 posts. The appointment location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. २७/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अहमदनगर नियुक्ती २०२३ |
|
सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे | ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ६) शाळा/महाविद्यालय ९) पेट्रोल आणि गॅस विक्रेते (विहित यादीनुसार सदस्य क्रमांक) प्रतिनिधी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ६ जागा |
नियुक्तीचे ठिकाण | अहमदनगर |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्ज करण्यासाठी तारीख | दि. २७/४/२०२३ (कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत). (सुटीचे दिवस वगळून) |
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ahmednagar.nic.in/ आणि पुरवठा शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी (पुरवठा विभाग), जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर.
Mahafood Ahmednagar Notification 2023
- Appointment Place – Ahmednagar
- Members/Representative to be appointed from serial number as per prescribed list –
- Members – 4) Agricultural Production Market
- Representatives – 6) School/College 9) Petrol & Gas dealers
- Total Vacancies – 6
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://ahmednagar.nic.in/ & notice board of Supply department, Collector Office, Ahmednagar.
- Mode of application – In Person.
- Last date for application – 27/4/2023 (during office working hours). (Except holidays)
- Address for application – District Supply Officer (Supply department), Collector Office, Ahmednagar.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.