JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आयुध निर्माण कारखाना चांदा (OFCH), चंद्रपूर येथे रु. ९,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर व सामान्य प्रवाह पदवीधर आणि रु. ८,०००/- शिकाऊ वेतनावर तंत्रिका (पदविकाधारक) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १४० भरती जाहीर

OFCH Apprenticeship 2024

OFCH Apprenticeship 2024 – Ordinance Factory, Chanda, Chandrapur invites Offline applications in the prescribed format till the last date 20/07/2024 for the engagement of Apprentices Engineering Graduate, General Stream Graduate & Technician Apprentice (Diploma Holders) for year 2024-2025. There are total 140 seats. The Training location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रशिक्षण सत्र २०२४-२०२५ साठी अभियांत्रिकी पदवीधर, सामान्य प्रवाह पदवीधर आणि तंत्रिका (पदविकाधारक) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. २०/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर शिकाऊ उमेदवार भरती २०२४

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी – i) पदवीधर अभियांत्रिकी  ii) सामान्य प्रवाह पदवीधर  iii) तंत्रिका (पदविकाधारक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संबंधित अभियांत्रिकी पदवीधर, सामान्य प्रवाह पदवीधर आणि तंत्रिका पदवीकाधारक. (शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १४० जागा 
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर
अर्ज पद्धती ऑफलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०७/२०२४.
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • शिकाऊ वेतन – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • १) पदवीधर शिकाऊ उमेदवार – रु. ९,०००/- दरमहा 
    • २) तंत्रिका शिकाऊ उमेदवार – रु. ८,०००/- दरमहा 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/units/OFCH येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – प्रधान महाव्यवस्थापक, आयुध निर्माण कारखाना चांदा, चंद्रपूर, यंत्र इंडिया मर्यादितचे एकक चंद्रपूर, पिन – ४४२५०१, महाराष्ट्र.

OFCH Apprenticeship 2024

  • Recruitment Place – Chandrapur.
  • Posts Name – Apprentice – i) Engineering Graduate ii) General Stream Graduate iii) Technician (Diploma Holders)
  • Total seats – 140 seats.
  • Nature of posts – Apprenticeship
  • Apprenticeship Period – 1 year
  • Stipend – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Graduate Apprentice – Rs. 9,000/- pm
    • 2) Technician Apprentice – Rs. 8,000/- pm
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/units/OFCH.
  • Mode of application – Offline
  • Address for application – The Chief General Manager, Ordnance Factory Chanda, A Unit Of Yantra India Ltd. Chandrapur, Pin – 442501, Maharashtra.
  • Last date for application – 20/07/2024.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *