JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (MNLU), मुंबई येथे  रु. ३०,०००/- ते  रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

MNLU Mumbai Job Recruitment 2023

MNLU Mumbai Job Recruitment 2023 – Maharashtra National Law University, Mumbai invites both Online applications in prescribed format till last date 15/4/2023 & has arranged interview on date 28/4/2023 for posts of Research Assistant at Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) IPR Chair, MNLU Mumbai. There are 2 posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार (DPIIT) IPR Chair, MNLU मुंबई येथे संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी दि. १५/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील  ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २८/४/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती संशोधन सहाय्यक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/४/२०२३  संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • एलएलएम पदवीधरांसाठी – रु. ४०,०००/- दरमहा 
    • एलएलएम पदवीधरांसाठी – रु. ३०,०००/- दरमहा 
  • पदांच्या सविस्तर वर्णनासाठी, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया,विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, आरक्षण, अधिक माहितीसाठी PDF पहा आणि http://www.mnlumumbai.edu.in येथे भेट द्या.
  • परिपूर्ण भरलेल्या विहित नमुन्याची आगाऊ प्रत ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवावी.
  • अर्जाचा ई-मेल आयडी – recruitment@mnlumumbai.edu.in.
  • अर्जात “Application for Research Assistant – DPIIT IPR Chair” असे ई-मेलच्या विषयात नमूद करावे..
  • पत्ता – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, २रा मजला, MTNL CETTM इमारत, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०००७६ (महाराष्ट्र).
  • मुलाखतीची तारीख – दि. २८/४/२०२३.
  • मुलाखतीचे ठिकाण – महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, २रा मजला, MTNL CETTM इमारत, टेक्नॉलॉजी स्ट्रीट, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई ४०००७६ (महाराष्ट्र).

Maharashtra National Law University Mumbai Job Recruitment

  • Recruitment place – Mumbai
  • Name of the posts – Research Assistant.
  • Total vacancies – 2
  • Payment – (Ref. PDF/Visit website) – 
    • For LLM Graduates – Rs. 40,000/-.
    • For LLB Graduates – Rs. 30,000/-.
  • For detail descriptions of posts, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, experience, selection procedure, other information ref. PDF/ visit website – http://www.mnlumumbai.edu.in
  • Mode of application – Online.
  • E-Mail Id for applications – recruitment@mnlumumbai.edu.in.
  • Mention “Application for Research Assistant – DPIIT IPR Chair” in subject line of E-Mail.
  • Address – Maharashtra National Law University Mumbai, 2nd Floor, MTNL CETTM Building, Technology Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai – 400 076 [Maharashtra]
  • Last date for application – 15/4/2023 till 5.30 pm.
  • Interview date & time – 28/4/2023.
  • Venue – Maharashtra National Law University Mumbai, 2nd Floor, CETTM MTNL Building, Hiranandani Gardens, Technology Street, Powai (Mumbai) 400076.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *