JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय खाण ब्युरो (IBM), नागपूर येथे सल्लागार पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IBM Job Recruitment 2023

IBM Job Recruitment 2023 – Indian Bureau Of Mines invites Online/Offline applications from retired technical officers of Central or State Governments till last date 25/4/2023 to appoint as Consultant in Mining and Mineral Statistics Division, IBM, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय खाण ब्युरो यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खनिकर्म आणि खनिज सांख्यिकी विभाग, भारतीय खाण ब्युरो, नागपूर येथे सल्लागार पदभरतीसाठी केंद्र/शासकीय सेवानिवृत्त तांत्रिक अधिकाऱ्यांकडून दि. २५/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय खाण ब्युरो भरती २०२३

या पदांसाठी भरती  सल्लागा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/४/२०२३
  • वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ibm.gov.in/ येथे भेट द्या.
  • ई-मेल पत्ता – ho-office@ibm.gov.in.
  • अर्जाचा पत्ता – कार्यालय प्रमुख, भारतीय खाण ब्युरो, ४था मजला, ब्लॉक ‘डी’, इंदिरा भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१, महाराष्ट्र, भारत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://ibm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

IBM Job Recruitment

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Consultant.
  • Total vacancies – 1
  • Age limit – Not exceeding 65 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ibm.gov.in/.
  • Mode of applications – Online/Offline.
  • E-Mail ID – ho-office@ibm.gov.in.
  • Address for application – Head of Office, Indian Bureau of Mines, 4th Floor, ‘D’ Block, Indira Bhawan, Civil Lines, NAGPUR – 440001 (INDIA).
  • Last date for application – 25/4/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://ibm.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *