Table of Contents
MahaForest Kolhapur Job Recruitment 2023
MahaForest Kolhapur Job Recruitment 2023 – Office Of Chief Conservator Of Forests (Divisional), Kolhapur invites Offline applications from Government/Semi-Government service retired District Judge/ Additional District Judge/First Class Judicial Magistrate till last date 4/5/2023 for the post of Legal Adviser. There is 1 post. The job location is Kolhapur Forest Circle. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक), कोल्हापूर यांचे कार्यालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कोल्हापूर वनवृत्तांतर्गत येथे शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश/अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश/प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून विधी सल्लागार पदभरतीसाठी दि. ४/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वन विभाग, कोल्हापूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | विधी सल्लागार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ४/५/२०२३ कार्यलयीन कामकाजाच्या वेळेत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mahaforest.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांचे कार्यालय, कोल्हापूर, “वनवर्धन” प्रधान टपाल कार्यालय, कोल्हापूर समोर, ताराबाई पार्क, कोल्हापूर – ४१६००३ (महाराष्ट्र).
MahaForest Kolhapur Job Recruitment
- Place of recruitment – Kolhapur Forest Circle.
- Post’s Name – Legal Advisor
- Total no. of posts – 1
- Educational qualification – See advertise/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahaforest.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Office Of Chief Conservator Of Forests (Divisional), Kolhapur, “Vanvardhan” Head Post Office, Opposite Kolhapur, Tarabai Park, Kolhapur – 416003 (Maharashtra).
- Last date for applications – 4/5/2023. (during office working hours except Govt. holidays)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.