JOIN Telegram
Tuesday , 22 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे रु. १,००,०००/- ते रु. २,१८,२००/- पर्यंतच्या वेतनावर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी

University Of Mumbai Job Recruitment 2023

University Of Mumbai Job Recruitment 2023 University Of Mumbai invites Online applications from date 27/4/2023 to 11/5/2023 followed by Offline applications till last date 18/5/2023 for the posts of Directors & Chief Executive Officer on the establishment of the University of Mumbai. There are total posts. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई विद्यापीठ, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. २७/४/२०२३ ते दि. ११/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि दि. १८/५/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई विद्यापीठ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती  
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • ऑनलाईन – दि. २७/४/२०२३ ते दि. ११/५/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • ऑफलाईन – दि. १८/५/२०२३
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ – रु. १,३१,१००/- ते रु. २,१६,६००/-.
    • संचालक, नवीपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळ – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-.
    • मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), नवसंशोधन केंद्र – रु. १,००,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mu.ac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://mu.ac.in/.
  • ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट, शैक्षणिक, अनुभव, इतर प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रतींसह सूचनेनुसार दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, कक्ष क्र. २५, मुंबई विद्यापीठ, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://mu.ac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

University Of Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Mumbai.
  • Posts Name – (Ref. PDF/Visit website) –
  • Total Vacancies – 3
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Director, Board of Examinations and Evaluation – Rs. 1,31,100/- to Rs. 2,16,600/-.
    • Director, Innovation, Incubation And Linkages – Rs. 1,44,200 /- to Rs. 2,18,200/-.
    • Chief Executive Officer (CEO), Incubation Centre – Rs. 1,00,000/- p.m.
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class)(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, other details ref. PDF/Visit website – https://mu.ac.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – https://mu.ac.in/.
  • Date for online application – 27/4/2023 to 11/5/2023 till 5.00 pm.
  • A printout of the submitted online application along with self attested photocopies of educational, experience and other certificates should be sent to the given address according to instructions.
  • Address for application – Registrar, University of Mumbai, Room No. 25, Mahatma Gandhi Marg, Fort, Mumbai – 400 032.
  • Last date for offline application – 18/5/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://mu.ac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *