Table of Contents
RSC Nagpur Job Recruitment 2023
RSC Nagpur Job Recruitment 2023 – Raman Science Centre & Planetarium, Nagpur invites Online applications in prescribed format followed by Offline applications in prescribed format till last date 31/5/2023 for the post of Technician ‘A’ (Carpenter) at Raman Science Centre, Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
रमण विज्ञान केंद्र, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तंत्रज्ञ ‘अ’ (सुतार) पदभरतीसाठी दि. ३१/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
रमण विज्ञान केंद्र, नागपूर भरती २०२३
या पदांसाठी भरती तंत्रज्ञ ‘अ’ (सुतार) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण नागपूर अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३१/५/२०२३. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३३,७७५/- दरमहा. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७५०/- (SC/ST/PWBD/ESM/महिला उमेदवार वगळून). (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क भरणा करण्याची लिंक – https://tinyurl.com/TCN0123.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nehrusciencecentre.gov.in/ आणि https://rscnagpur.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://tinyurl.com/TCN0123.
- विहित नमुना अर्जाची परिपूर्ण भरलेली प्रत, प्रमाणपत्रे आणि प्रशस्तिपत्रांच्या साक्षांकित प्रति कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – रमण विज्ञान केंद्र आणि तारांगण, गांधीसागरसमोरसमोर, फुले मार्केटजवळ, नागपूर – ४४००१८.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nehrusciencecentre.gov.in/ आणि https://rscnagpur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
RSC Nagpur Job Recruitment 2023
- Recruitment place – Nagpur
- Posts’ name – Technician ‘A’ (Carpenter)
- Total vacancies – 1
- Age limit – Not exceeding 35 Years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 33,775/- pm. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 750/- (SC/ST/PWBD/ESM/Women candidates exempted). (See advertise/Ref. PDF/Visit website)
- Application fee payment link – https://tinyurl.com/TCN0123.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nehrusciencecentre.gov.in/ & https://rscnagpur.gov.in/.
- Prescribed format application form can be obtained from the office in person or by post.Mode of applications – Online & Offline.
- Application link – https://tinyurl.com/TCN0123.
- Hard copy of the application in the prescribed form along with attested copies of all certificates and testimonials should be sent to given office address.
- Address for application – Raman Science Centre & Planetarium, Opp. Gandhisagar, Near Phule Market, Nagpur-440018.
- Last date for application – 31/5/2023. (See advertise/Ref. PDF/Visit website)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nehrusciencecentre.gov.in/ & https://rscnagpur.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.