Table of Contents
Mahindra Pune Trainee Recruitment 2024
Mahindra Pune Trainee Recruitment 2024 – Mahindra & Mahindra Limited Chakan, Pune invites Offline applications & has arranged recruitment for freshers to fill up posts of Trainee as Skill Development Opportunity for Freshers. The training location is Chakan, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे नवोदितांसाठी कौशल्य विकास संधी म्हणून प्रशिक्षणार्थी पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि भरती आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड चाकण, पुणे प्रशिक्षण भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रशिक्षणार्थी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | जाहिरात बघावी. |
प्रशिक्षणाचे ठिकाण | चाकण, पुणे. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | सकाळी ८.०० ते सकाळी ११.००. (जाहिरात बघावी) |
- वयोमर्यादा – १८-२८ वर्षे. ( तक्ता पहा/जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- मुलाखतीचे ठिकाण – महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, चाकण, गेट क्र. २, प्लॉट क्र. अ – १, एम. आय. डी. सी. फेज – ४, चाकण, ता. खेड, जि. पुणे – ४१०५०१.
Mahindra Pune Trainee Recruitment 2024
- Training place – Chakan, Pune.
- Posts’ name – Trainee.
- Educational qualification – (See table/advertise) –
- Age limit – 18-28 years.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 8.00 am to 11.00 am. (See advertise)
- Venue – Mahindra & Mahindra Limited, Chakan, Gate No. 2, Plot No. A – 1, M.I.D.C. Phase – 4, Chakan, Tal. Khed, Dist. Pune – 410501.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Samadhan Sukadev Chikane