JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, लातूर अंतर्गत विविध ७६ वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Latur Job Recruitment 2023

NHM ZP Latur Job Recruitment 2023 National Health Mission, District Integrated Health & Family Welfare Society, District Civil Surgeon’s Office, District Council, Latur invites Offline applications in prescribed format till last date 3/7/2023 for various Medical & Paramedical posts. There are 76 vacancies. The job location is Latur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद, लातूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि निमवैद्यकीय पदभरतीसाठी दि. ३/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७६ जागा 
नोकरीचे ठिकाण लातूर 
अर्ज पद्धती समक्ष  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३/७/२०२३ कार्यालयीन वेळेत.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान –  PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग)आणि रु. १००/- (राखीव वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://zplatur.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – (PDF/वेबसाईट पहा)
    • शितसाखळी तंत्रज्ञ/अधिपरिचारिका/प्रयोगशाळा तंत्रज्ञ – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर.
    • इतर सर्व – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी, बार्शी रोड, ग्रँड हॉटेलच्या समोर, लातूर – ४१३५१२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://zplatur.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Zilla Parishad Latur Job Recruitment 2023

  • Recruitment place – Latur.
  • Posts’ name –

  • Total vacancies – 76 posts.
  • Educational qualification – (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Exam fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – http://zplatur.gov.in/.
  • Mode of application – In Person. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application –
    • Cold Chain Technician/Staff Nurse/Lab Technician – National Health Mission, Health Department, District Council, Latur.
    • District Civil Surgeon’s Office, Besides New Collector Office, Barshi Road, Opposite Grand Hotel, Latur – 413512.
  • Last date for application date – 3/7/2023. (During office working hours)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://zplatur.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *