JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, अहमदनगर येथे बिगर शिक्षित ते उच्च शिक्षितांसाठी विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण २६ भरती जाहीर

Swasthya Hospital Recruitment 2024

Swasthya Hospital Recruitment 2024 – Swasthya Hospital & Medical Research Centre, Ahmednagar invites Offline applications for interview to fill various Medical, Para Medical & Other posts. There are 26 vacancies. The job location is Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, अहमदनगर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, अहमदनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २६ जागा 
नोकरीचे ठिकाण अहमदनगर  
अर्ज पद्धती   व्यक्तिशः. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात पहा. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ईमेल पत्ता – swasthyahospitalmrc@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता- मनुष्य संसाधन विभाग, स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, अण्णाभाऊ साठे, लालटाकी, अहमदनगर – ४१४००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण – मनुष्य संसाधन विभाग, स्वास्थ्य हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, अण्णाभाऊ साठे, लालटाकी, अहमदनगर – ४१४००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी येथे वेळोवेळी भेट दया.

Swasthya Hospital Recruitment 2024

  • Recruitment place – Ahmednagar.
  • Posts’ name – (See table/advertise) –

  • Total vacancies – 26 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website.
  • Mode of application – In Person.
  • E-Mail ID – swasthyahospitalmrc@gmail.com.
  • Address – HR Department, Swasthya Hospital And Medical Research Centre, Annabhau Sathe Chowk, Laltaki, Ahmednagar – 414001.
  • Interview date & time – See advertise.
  • Venue – HR Department, Swasthya Hospital And Medical Research Centre, Annabhau Sathe Chowk, Laltaki, Ahmednagar – 414001.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *