JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA), जिल्हा अकोला अंतर्गत २८ विधी स्वयंसेवक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DLSA Akola Job Recruitment 2023

DLSA Akola Job Recruitment 2023District Legal Service Authority, Akola invites Offline applications in prescribed format till last date 28/7/2023 from residents of Akola for the posts of Para Legal Volunteers under Para Legal Volunteers Scheme by National Legal Service Authority, New Delhi. There are 28 vacancies. The job location is Akola District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीच्या विधी स्वयंसेवक योजने अंतर्गत अकोला जिल्हा येथे विधी स्वयंसेवक पदभरतीसाठी अकोला जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नागरीकाकांडून दि. २८/७/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला भरती २०२३

या पदांसाठी भरती विधी स्वयंसेवक –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २८ जागा 
नोकरीचे ठिकाण अकोला जिल्हा. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/७/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – १८ वर्षापेक्षा अधिक असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://districts.ecourts.gov.in/akola आणि https://nalsa.gov.in/ येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज मिळण्याचा पत्ता – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, जिल्हा न्यायालय, अकोला.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय, अकोला, ‘न्याय सेवा सदन’, जिल्हा न्यायालय परिसर, रेल्वे स्टेशन रोड, अकोला – ४४४००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://districts.ecourts.gov.in/akola आणि https://nalsa.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

DLSA Akola Job Recruitment 2023

  • Recruitment place – Akola District. (Ref. PDF/Visit website)
  • Posts’ name – Paralegal Volunteers
  • Total vacancies – 28 posts.
  • Age limit – More than 18 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://districts.ecourts.gov.in/akola & https://nalsa.gov.in/.
  • Address to get prescribed format application form – District Legal Service Authority, Akola, ‘Nyaya Seva Sadan’, District Court, Akola.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – Chairman, District Legal Service Authority, Akola, ‘Nyaya Seva Sadan’, District Court Campus, Railway Station Road, Akola – 444001.
  • Last date for application – 28/7/2023 till 5.30 pm.\
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://districts.ecourts.gov.in/akola & https://nalsa.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *