Table of Contents
MRSAC Consultant Job Recruitment 2023
MRSAC Consultant Job Recruitment 2023 – Maharashtra Remote Sensing Application Centre, Nagpur invites Offline applications in prescribed format & has arranged a walk-in interview for Only Retired employees & non-pensioners from the state/central government department on date 28/7/2023 for the post of Scientific Consultant under project of MRSAC, Nagpur. There is 1 post. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्पांतर्गत नागपूर कार्यालययेथे नामिकसूची अंतर्गत वैज्ञानिक सल्लागार पदभरतीसाठी केवळ बिगर निवृत्ती वेतन कर्मचारी आणि राज्य/केंद्र सरकारच्या विभागातून सेवानिवृत्त कर्मचारी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/७/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर (MRSAC), नागपूर भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वैज्ञानिक सल्लागार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | समक्ष. (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २८/७/२०२३ सकाळी १०.०० वाजता |
- वयोमर्यादा – ६० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,००,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, प्रकल्पांची नावे, मुलाखतीचे वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mrsac.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीला परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज आणि संबंधित प्रमाणपत्रे सूचनेप्रमाणे आणावीत.
- मुलाखतीचे ठिकाण – MRSAC, नागपूर, VNIT परिसर, दक्षिण अंबाझरी मार्ग, नागपूर – ४४००१०.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mrsac.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
MRSAC Consultant Job Recruitment 2023
- Place of recruitment – Nagpur.
- Name of the posts – Scientific Consultant
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 1,00,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 60 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, name of the projects, interview schedule, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://mrsac.gov.in/.
- Duly filled-in prescribed format application form & other relative certificates should be brought for interview on indicated dates according to instructions.
- Interview date & time – 28/7/2023 at 10.00 am. (Ref. PDF/Visit website)
- Venue – MRSAC, Nagpur, VNIT Campus, South Ambazari Road, NAGPUR – 440010.
- For updates about said recruitment visit website – https://mrsac.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.