JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ब्रम्हपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर येथे अभियांत्रिकी/संगणक विज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी प्रणाली प्रशासक/माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकशित

BUCBL Job Recruitment 2023

BUCBL Job Recruitment 2023Bramhapuri Urban Co-operative Bank Ltd., Bramhapuri, Dist. Chandrapur invites Offline applications till last date 30/8/2023 for the posts of System Admin/IT Officer. The job location is Bramhapuri, Dist. Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

ब्रम्हपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रणाली प्रशासक/माहिती तंत्रज्ञान अधिकारी पदभरतीसाठी दि. ३०/८/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

ब्रम्हपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रणाली प्रशासक/माहिती तंत्रज्ञान अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर.
अर्ज पद्धती  ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/८/२०२३.
  • वयोमर्यादा – ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा पत्ता – अध्यक्ष, ब्रम्हपुरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित, छायादिप संकुल, इंदिरा गांधी चौक, ब्रम्हपुरी – ४४१२०६, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र.

BUCBL Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Bramhapuri, Dist. Chandrapur.
  • Post’s Name –System Admin/IT Officer.
  • Total no. of vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise.
  • Age limit – Not more 45 years. (See advertise) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Chairman, Bramhapuri Urban Co-operative Bank Ltd., Chhayadeep Complex, Indira Gandhi Chowk, Brahmapuri – 441206, Dist. Chandrapur, Maharashtra.
  • Last date for application date – 30/8/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *