JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), मालेगाव महानगरपालिका येथे साथरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी अर्जाची सूचना

NUHM MNC Malegaon Job Recruitment 2023

NUHM MNC Malegaon Job Recruitment 2023 – Office Of Deputy Director, Health Services, Nashik Circle, Nashik invites Offline applications in prescribed format from date 3/8/2023 to 11/8/2023 for the post of Epidemiologist under National Urban Health Mission, Malegaon Municipal Corporation. There is 1 post. The job location is Malegaon. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मालेगाव महानगरपालिका येथे साथरोगतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. ३/८/२०२३ ते दि. ११/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मालेगाव महानगरपालिका भरती २०२३

या पदांसाठी भरती साथरोगतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मालेगाव महानगरपालिका
अर्ज पद्धती व्यक्तिशः/टपाल 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/८/२०२३ ते दि. ११/८/२०२३ कार्यालयीन वेळेत. (सुटीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक परिमंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय आवार, शालिमार, नाशिक – ४२२००१.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

NUHM MNC Malegaon Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Malegaon. 
  • Posts Name – Epidemiologist   
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Refer PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website.- https://arogya.maharashtra.gov.in.
  • Mode of application – In Person/By Post.
  • Address for application – Office Of Deputy Director, Health Service, Nashik Circle, Nashik, Sandarbh Seva Hospital Campus, Shalimar, Nashik – 422001.
  • Date for application – 3/8/2023 to 11/8/2023 during office hours. (Except on government holidays)
  • For updates regarding above recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in. 

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *