Table of Contents
NRHM ZP Satara Job Recruitment 2023
NRHM ZP Satara Job Recruitment 2023 – District Health Officer, District Council Satara invites Offline applications in prescribed format till last date 30/11/2023 for the posts of Yoga Teacher at PHC & AYUSH Health Welfare Centre under ZP Satara District under NRHM. There are 76 vacancies. The job location is Satara District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र येथे योग प्रशिक्षक पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सातारा भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | योग प्रशिक्षक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | योगशास्त्र अभ्यासक्रम प्रमाणपत्र/पदविका/पदवी प्रमाणपत्र मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठातून (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) |
एकूण पद संख्या | ७६ जागा. |
नोकरीचे ठिकाण | सातारा जिल्हा. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. ३०/११/२०२३. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप केंद्र – रु. ५००/- प्रतिसत्र.
- आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र – रु. २५०/- प्रतिसत्र.
- अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.zpsatara.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा परिषद कार्यालय, सातारा. (PDF/वेबसाईट बघावी)
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अद्ययावत माहितीसाठी येथे वेळोवेळी भेट द्या.
NRHM ZP Satara Job Recruitment 2023
- Recruitment Place – Satara District
- Posts Name – Yoga Teacher
- Total Vacancies – 76 posts.
- Requisite qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 500/- per session –
- For Primary Health Centre & Sub Centre
- Rs. 250/- per session –
- For AYUSH Health Welfare Centre
- Rs. 500/- per session –
- Application fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.zpsatara.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – District Council Office, Satara.
- Last date for application – 30/11/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.zpsatara.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.