JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

NHM जिल्हा परिषद धुळे आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS), अधिपरिचारिका – स्त्री आणि पुरुष, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, Entomologist, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण २० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Dhule Job Recruitment 2023

NHM Dhule Job Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society Department & District Council, Dhule invites Offline applications in the prescribed format till last date 17/10/2023 for the various Medical & Paramedical posts under National Health Mission & 15th Finance Commission. There are 20 vacancies. The job location is Dhule. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, धुळे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि १५ वा वित्त आयोग अंतर्गत येथे विविध वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी दि. १७/१०/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी (MBBS) 
  • २) अधिपरिचारिका – i) स्त्री ii) पुरुष 
  • ३) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ  
  • ४) Entomologist 
  • ५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण धुळे
अर्ज पद्धती व्यक्तिशः.
अर्जाची शेवटची तारीख  दि. १७/१०/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – रु. ६०,०००/- दरमहा.
    • २)  अधिपरिचारिका – रु. २०,०००/- दरमहा.
    • ३) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ –रु. ३५,०००/- दरमहा.
    • ४) Entomologist – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ५) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग), रु. १००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय परिसर, साक्री रोड, धुळे.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NHM Dhule Job Recruitment 2023

  • Recruitment place – Dhule.
  • Posts’ name –
  • Total vacancies – 20 posts.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Medical Officer (MO) –MBBS – Rs. 60,000/- pm.
    • 2) Staff Nurse – Rs. 20,000/- pm.
    • 3) Public Health Specialists – Rs. 35,000/- pm.
    • 4) Entomologist – Rs. 40,000/- pm.
    • 5) Lab Technician – Rs. 17,000/- pm.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reservation class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applications – In person.
  • Address for applications – National Health Mission, District Hospital Campus,   Sakri Road, Dhule.
  • Last date for application – 17/10/2023 till 5.00 pm. (Except Government holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *