JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेश अर्जासाठी जाहिरात प्रकाशित

MPSC MGSME-2023 Notification

MPSC MGSME-2023 Notification Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from eligible Candidates till last date 3/11/2023 for candidates who have cleared MGSCPE-2023 & has arranged Maharashtra Group-C Service Main Exam-2023 on date 17/12/2023 for the posts of Secondary Inspector, Technical Assistant, Tax Assistant & Clerk-Typist various departments under Maharashtra Government. There are 7510 seats. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागा अंतर्गत विविध गट-क सेवा संवर्ग पदभरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. १७/१२/२०२३ घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य सेवा परीक्षा-२०२३ प्रवेशासाठी महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३ उत्तीर्ण झालेल्या पात्र उमेदवारांकडून दि. ३/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ७५१० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ७५१० जागा 
परीक्षेचे केंद्र  अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे आणि नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क –  रु. ५४४/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ३४४/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा) –
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ३/११/२०२३  रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चलना द्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ६/११/२०२३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • मुख्य परीक्षा दिनांक – दि. १७/१२/२०२३
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.

MPSC MGSME-2023 Notification

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – (Ref. PDF/Visit website) –
  • Total no. of posts – 7510 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See Table/Ref. PDF/Visit website –
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 544/- (UR) & Rs. 344/- (Reserved Class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 3/11/2023 till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 6/11/2023  (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in.
  • Last date for applications – 3/11/2023 till 23.59 pm
  • Date of Main Exam-2023 17/12/2023
  • Venue – Amravati, Aurangabad, Nagpur, Nashik, Navi Mumbai & Pune.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *