वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हिंगोली येथे किमान शिक्षित ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी महाव्यवस्थापक, शाखाधिकारी, विपणन कार्यकारी, लिपिक, शिपाई पदांच्या एकूण २३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AMCCSL Hingoli Job Recruitment 2023

AMCCSL Hingoli Job Recruitment 2023 – Annapurna Multistate Co-operative Credit Society Limited, Hingoli invites Offline applications & has arranged interview on date 21/10/2023 & 22/10/2023 to fill up posts of General Manager, Branch Officer, Marketing Executive, Clerk, Peon. There are 23 vacancies. The job location is Hingoli, Parbhani, Mangrulpir, Pusad, Waranga, Kurunda, Wasmat, Washim, Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हिंगोली यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे महाव्यवस्थापक, शाखाधिकारी, विपणन कार्यकारी, लिपिक, शिपाई पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २१/१०/२०२३ आणि दि. २२/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, हिंगोली भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या२३ जागा 
नोकरीचे ठिकाणहिंगोली, परभणी, वाशीम, मंगरुळपीर, वारंगा, कुरुंदा, वसमत, पुसद, जालना. 
अर्ज पद्धती  ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २१/१०/२०२३ आणि दि. २२/१०/२०२३ सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • दि. २१/१०/२०२३ – अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, गव्हाणे चौक, परभणी.
    •  दि. २२/१०/२०२३ – अन्नपूर्णा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, देवडानगर, हिंगोली.

AMCCSL Hingoli Job Recruitment 2023

  • Recruitment place – Hingoli, Parbhani, Mangrulpir, Pusad, Waranga, Kurunda, Wasmat, Washim, Jalna.
  • Posts’ name – 1) General Manager 2) Branch Officer 3) Marketing Executive 4) Clerk 5) Peon.
  • Total vacancies – 23 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 21/10/2023 & 22/10/2023 11.00 am to 2.00 pm.
  • Venue –
    • 21/10/2023 – Annapurna Multistate Co-operative Credit Society Limited, Gavane Chaowk,  Parbhani.
    • 22/10/2023 – Annapurna Multistate Co-operative Credit Society Limited, Dewda Nagar, Hingoli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

About Majhi Naukri

Check Also

NIC Bharti 2026

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत ३७३ पदांची भरती सुरु ! NIC Bharti 2026

The National Informatics Centre (NIC) is conducting recruitment for 373 vacancies for the post of …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *