JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर २ उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ) पदांच्या भरतींसाठी अर्ज – शुध्दीपत्रक जाहीर

MPSC GAD DGIPR Recruitment 2024

MPSC GAD DGIPR Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites  Online applications in prescribed format from date 16/08/2024 to 30/08/2024 for the posts of Deputy Director (Information), Group-A (Senior) at Directorate General of Information & public relations under Maharashtra Government’s general Administrative Department. There are 2 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय येथे उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ) पदभरतीसाठी दि. १६/०८/२०२४ ते दि. ३०/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४ 

या पदांसाठी भरती उपसंचालक (माहिती), गट-अ (वरिष्ठ)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १६/०८/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. ३०/०८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९ (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (BC/EWS/Orphan/PWD) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • ऑनलाईन अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ३०/०८/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत 
  • चालानद्वारे अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. २/०९/२०२४ (बँकेच्या कार्यालयीन वेळेत)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC GAD DGIPR Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Post’s Name – Deputy Director (Information), Group-A (Senior)
  • Total no. of posts – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/- (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 719/- (General class) & Rs. 449/- (BC/EWS/Orphan/PWD) (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • Last date for online application fee payment – 30/08/2024 till 23.59 pm 
  • Last date for application fee payment by challan – 2/09/2024 (during bank office hours)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, exam schedule, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 16/08/2024 from 2.00 pm to 30/08/2024 till 23.59 pm
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Corrigendum

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *