वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे – LLB/LLM ; विधी अधिकारी आणि विधी अधिकारी गट-ब पदांच्या एकूण ३ भरती जाहीर

CPO Thane LO Recruitment 2026

CPO Thane LO Recruitment 2026 Additional Commissioner Of Police, Thane invites Offline applications prescribed format till last date 11/5/2026 for posts of Law Officer & Law Officer Group-B on the Establishment Of Commissioner Of Police, Thane. There are total 3 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

अपर पोलीस आयुक्त, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या आस्थापनेवर विधी अधिकारी आणि विधी अधिकारी-ब पदभरतीसाठी दि. ११/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे भरती २०२६

या पदांसाठी भरती१) विधी अधिकारी २) विधी अधिकारी गट-ब 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
  • (शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी) –
    • मान्यताप्राप्त विद्यापीठ विधी पदवीधर
    • अनुभव – किमान ५ वर्षे.
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणठाणे.
अर्ज पद्धतीऑफलाईन – व्यक्तिशः/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ११/५/२०२६ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.thanepolice.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प.), ठाणे – ४६०६०१.

CPO Thane LO Recruitment 2026

  • Recruitment PlaceThane.
  • Post’s Name – 1) Law Officer Group-B 2) Law Officer
  • Total Vacancies – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Law Officer Group – Rs. 23,000/- pm.
    • 2) Law Officer Group-B – Rs. 28,000/- pm.
  • Age limit – Not exceeding 60 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Law Graduate form Recognized University. (Ref. PDF/Visit website) 
  • Experience – Minimum 5 years experience. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.thanepolice.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person/By Post.
  • Address for application – Police Commissioner, Thane City, Krik Naka, Cidco Road, Thane (W.), Thane – 460601.
  • Last date of application – 11/5/2026 till 18.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे येथे LLB/LLM शिक्षितांसाठी रु. २३,०००/- ते रु.३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब आणि विधी अधिकारी पदाच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

CPO Thane LO Recruitment 2023

CPO Thane LO Recruitment 2023 Additional Commissioner Of Police, Thane invites Offline applications prescribed format till last date 20/11/2023 for posts of Law Officer Group-A, Law Officer Group-B & Law Officer on the Establishment Of Commissioner Of Police, Thane. There are 14 vacancies. The job location is Thane. The Official website & PDF/Advertise is given below.

अपर पोलीस आयुक्त, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पोलीस आयुक्त, ठाणे यांच्या आस्थापनेवर विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब आणि विधी अधिकारी पदभरतीसाठी दि. २०/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पोलीस आयुक्त कार्यालय, ठाणे भरती २०२३

या पदांसाठी भरती१) विधी अधिकारी गट-अ २) विधी अधिकारी गट-ब ३) विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रतेकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –

  • मान्यताप्राप्त विद्यापीठ विधी पदवीधर
  • अनुभव –
    • ७ वर्षे – विधी अधिकारी गट-अ
    • ५ वर्षे –
      • विधी अधिकारी गट-ब
      • विधी अधिकारी
एकूण पद संख्या१४ जागा
नोकरीचे ठिकाणठाणे.
अर्ज पद्धतीऑफलाईन – व्यक्तिशः/टपाल.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २०/११/२०२३ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत
  • वयोमर्यादा – (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • ६२ वर्षांपेक्षा जास्त नसावे –
      • विधी अधिकारी गट-अ 
    • ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे –
      • विधी अधिकारी गट-ब 
      • विधी अधिकारी 
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.thanepolice.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – पोलीस आयुक्त, ठाणे शहर, क्रिक नाका, सिडको रोड, ठाणे (प.), ठाणे – ४६०६०१.

CPO Thane LO Recruitment 2023

  • Recruitment PlaceThane.
  • Post’s Name –
    • 1) Law Officer Group-A
    • 2) Law Officer Group-B
    • 3) Law Officer
  • Total Vacancies – 14 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Law Officer Group-A – Rs. 35,000/- pm.
    • 2) Law Officer Group-B – Rs. 28,000/- pm.
    • 3) Law Officer – Rs. 25,000/- pm.
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
      • Not exceeding 62 years –
        • Law Officer Group-A
      • Not exceeding 60 years –
        • Law Officer Group-B
        • Law Officer
  • Educational qualification – Law Graduate form Recognized University. (Ref. PDF/Visit website) 
  • Experience – (Ref. PDF/Visit website) –
    • 7 years experience
      • Law Officer Group-A
    • 5 years experience –
      •  Law Officer Group-B
      • Law Officer
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.thanepolice.gov.in/.
  • Mode of application – OfflineIn Person/By Post.
  • Address for application – Police Commissioner, Thane City, Krik Naka, Cidco Road, Thane (W.), Thane – 460601.
  • Last date of application – 20/11/2023 till 18.00 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

PCMC – ४०७ ITI ट्रेड शिकाऊ उमेदवार पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PCMC Trades Apprenticeship 2026 - Principal, Industrial Training Department, Pimpari Chinchwad Municipal Corporation.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *