Table of Contents
PCMC Trades Apprenticeship 2026
PCMC Trades Apprenticeship 2026 – Principal, Industrial Training Department, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Pimpri invites Online & Offline applications in prescribed format from date 27/4/2026 to 6/5/2026 and 27/4/2026 to 8/5/2026 respectively for the Engagement of different ITI Trade Apprentices. There are total 407 seats. The job location is Pimpari Chinchwad. The Official website & PDF/Advertise is given below.
प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यावसायिक शिकाऊ उमेदवार पदभरतीसाठी दि. २७/४/२०२६ ते दि. ६/५/२०२६ आणि दि. २७/४/२०२६ ते दि. ८/५/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील अनुक्रमे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४०७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
औद्योगिक प्रशिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | व्यावसायिक शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण – ![]() ![]() |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ४०७ जागा |
| प्रशिक्षणाचे ठिकाण | पिंपरी चिंचवड. |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन. |
| अर्जाची तारीख |
|
- पदांचे स्वरूप – शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण.
- प्रशिक्षण कालावधी – PDF/वेबसाईट बघावी.
- विद्या वेतन – PDF/वेबसाईट बघावी.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.pcmcindia.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://www.apprenticeshipindia.org/login. (PDF/वेबसाईट बघावी)
- उमेदवारांनी ऑनलाईन भरलेल्या अर्जाची आणि इतर सर्व विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे आणाव्यात.
- अर्जाचा पत्ता – औद्योगिक प्रशिक्षण विभाग,मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.pcmcindia.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
PCMC Trades Apprenticeship 2026
- Training Place – Pimpari Chinchwad.
- Posts Name – Trade Apprentice


- Total Vacancies – 407 seats.
- Nature of posts – Apprenticeship
- Training Period – Ref. PDF/Visit website.
- Stipend – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.pcmcindia.gov.in/.
- Mode of application – Online & Offline – In Person.
- Application link – https://www.apprenticeshipindia.gov.in/.
- Date online application – 27/4/2026 to 6/5/2026.
- Candidates should bring in print out of online submitted application form & other prescribed certificate copies as per instructions.
- Address for application – Industrial Training Department, Morwadi, Pimpari Chinchwad Municipal Corporation, Pimpri.
- Date for offline application – 27/4/2026 to 8/5/2026 till 6.15 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.pcmcindia.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati