JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) येथे M. Sc. in Microbiology/Biotechnology शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. ४५,०००/- वेतनावर वैज्ञानिक अधिकारी तथा उत्पादन प्रभारी पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

VSI Pune SO/PI Job 2024

VSI Pune SO/PI Job 2024 – Vasantdada Sugar Institute, Pune has arranged interview on date 6/2/2024 for the post of Scientific Officer cum Production Incharge for Research & Production of liquid biofertilizers and biocontrol agents at Agricultural Microbiology Section. There is 1 vacancy. The Official website & PDF/Advertise is given below.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग येथे द्रव जैवखते व जैवनियंत्रक एजन्ट संशोधन व उत्पादनासाठी वैज्ञानिक अधिकारी तथा उत्पादन प्रभारी पदभरतीसाठी दि. ६/२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे (VSI) भरती २०२४

या पदांसाठी भरती  वैज्ञानिक अधिकारी तथा उत्पादन प्रभारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव M. Sc. in Microbiology/Biotechnology. (PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ६/२/२०२४ सकाळी ११.०० वाजता. 
मुलाखतीचे ठिकाण मॉलिक्युलर बायोलॉजीअँड जेनेटिकल इंजिनिअरिंग मीटिंग हॉल, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, बी. के. ता. हवेली, पुणे – ४१२३०७.
  • वेतनमान – रु. ४०,०००/- ते रु. ४५,०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.vsisugar.com/ येथे भेट दया.
  • ई-मेल पत्ता – sd.ghodke@vsisugar.org.in आणि sudhadghodke@gmail.com.

VSI Pune SO/PI Job 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name – Scientific Officer cum Production Incharge.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 40,000/- to Rs. 45,000/-. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – M. Sc. in Microbiology/Biotechnology(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF & visit website – https://www.vsisugar.com/.
  • E-Mail ID – sd.ghodke@vsisugar.org.in & sudhadghodke@gmail.com.
  • Interview date & time – 6/2/2024 at 11.00 am.
  • Venue – Molecular Biology & Genetical Engineering meeting hall, Vasantdada Sugar Institute, Manjari Bk. Tal. Haveli, Pune 412307.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *