Table of Contents
ITD Pune Advocate Recruitment 2023
ITD Pune Advocate Recruitment 2023 – Office Of Commissioner Of Income-Tax, Pune Region invites Online/Offline applications in prescribed format till last date 6/12/2023 for Empanelment of Advocates as Senior/Junior Standing Counsels to represent the Income Tax Department, before the Bombay High Court bench at Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
आयकर आयुक्त यांचे कार्यालय, पुणे विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेमुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर आयकर विभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नामिकसूची अंतर्गत विधिज्ञांची वरिष्ठ/कनिष्ठ स्थायी सल्लागार म्हणून पदभरतीसाठी दि. ६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आयकर कार्यालय, पुणे विभाग भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | नामिकसूची अंतर्गत विधिज्ञांची वरिष्ठ/कनिष्ठ स्थायी सल्लागार |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ६/१२/२०२३ संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.incometax.gov.in येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – pune.cit.judicial@ incometax.gov.in.
- अर्जाचा पत्ता – आयकर आयुक्त (न्यायिक) यांचे कार्यालय, पुणे विभाग, कक्ष क्र. ११५, आयकर भवन, १२, साधू वासवानी रोड, पुणे – ४११००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.incometax.gov.in येथे वेळोवेळी भेट द्या.
ITD Pune Advocate Recruitment 2023
- Recruitment place – See advertise/Refer PDF/Visit website.
- Posts’ name – Empanelment of Advocates as Senior/Junior Standing Counsels.
- Total vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.incometax.gov.in or Office of the Commissioner of Income Tax (Judicial), Pune.
- Mode of application – Online/Offline.
- E-Mail ID for application – pune.cit.judicial@ incometax.gov.in.
- Address for application – Office of the Commissioner of Income Tax (Judicial), Pune, Room No. 115, Aaykar Bhavan, 12, Sadhu Vaswani Road, Pune – 411001.
- Last date for application – 6/12/2023 till 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometax.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.