Table of Contents
NUHM Nashik Circle Tutor Recruitment 2023
NUHM Nashik Circle Tutor Recruitment 2023 – National Health Mission, Nashik Circle, Nashik & Principal, Heath Family Welfare Training Centre, Nashik invites Offline applications in prescribed format till the last date 1/12/2023 for the post of Tutor under Health & Family Welfare Centre, Nashik. There is 1 vacancy. The job location is Nashik Circle. The Official website & PDF/Advertise is given below.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक मंडळ, नाशिक यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नाशिक परिमंडळ अंतर्गत प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक अधिनस्त स्किल लॅब, नाशिक येथे टयुटर पदभरतीसाठी दि. १/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मंडळ, नाशिक भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | टयुटर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक परिमंडळ |
अर्ज पद्धती | व्यक्तिशः/टपाल |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/१२/२०२३ कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/.
- अर्जाचा पत्ता – उपसंचालक यांचे कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक – ४२२००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि http://arogya.maharashtra.gov.in/.
NUHM Nashik Circle Tutor Recruitment 2023
- Recruitment Place – Nashik Circle. (Ref. PDF/Visit website)
- Posts Name – Tutor
- Total Vacancies – 1 post.
- Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/Visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person/Post.
- Address for application – Office Of Deputy Director, Health Service, Nashik Circle, Sandarbh Seva Hospital Campus, Shalimar. Nashik – 422001.
- Last date for application – 1/12/2023 during office hours. (Except government holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.