Table of Contents
Baramati MC Member Notification 2023
Baramati MC Member Notification 2023 – Chairman, City Street Vendor’s Committee, Baramati Municipal Council, Baramati invites Offline applications in prescribed format from representatives of Private/Community Based organizations/Native Welfare Unions till last date 20/12/2023 to appointment of Member – City Street Vendor’s Committee at Baramati Municipal Council Field. There are 4 seats. The job location is Baramati, Dist. Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
अध्यक्ष, शहर पथ विक्रेता समिती, बारामती नगरपरिषद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार यांच्या बारामती नगरपरिषद क्षेत्र अंतर्गत सदस्य – शहर पथ विक्रेता समिती पदभरतीसाठी अशासकीय संघटना/समुदाय आधारित संघटना/निवासी कल्याण संघ प्रतिनिधींकडून दि. २०/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बारामती नगरपरिषद शहर पथ विक्रेता समिती, बारामती भरती २०२३
या पदांसाठी भरती सदस्य – शहर पथ विक्रेता समिती –
- सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी. एकूण पद संख्या ४ जागा नोकरीचे ठिकाण बारामती, जि. पुणे. अर्ज पद्धती ऑफलाईन अर्जाची शेवटची तारीख दि. २०/१२/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- अर्ज मिळण्याचा पत्ता – पहिला मजला, शहर अभियान व्यवस्थापक कक्ष, बारामती नगरपरिषद कार्यालय, भिगवण चौक, बारामती, जि. पुणे – ४१३१०२
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
- अर्जाचा पत्ता – बारामती नगरपरिषद कार्यालय, भिगवण चौक, बारामती, जि. पुणे – ४१३१०२.
Baramati MC Member Notification 2023
- Recruitment place – Baramati, Dist. Pune.
- Name of posts – Member – City Street Vendor’s Committee.
- Members/Representative to be appointed from –
- Non-Government Organization & Community Based Organization
- Native Welfare Union
- Total vacancies – 4 positions.
- Address to get application form – First Floor, City Mission Management Section, Municipal Council Office, Baramati, Bhigvan Square, Baramati, Dist. Pune – 413102.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise.
- Mode of application – Offline.
- Last date for application – 20/12/2023 till 5.30 pm.
- Address for application – Municipal Council Office, Baramati, Bhigvan Chawk, Baramati, Dist. Pune – 413102.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.