JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आयुष अभियान (NAM), जिल्हा परिषद, जालना अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर डेटा एंट्री ऑपरेटर आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती जाहीर

NAM ZP Jalna Recruitment 2023

NAM ZP Jalna Recruitment 2023 – District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Jalna invites Offline applications till last date 22/12/2023 for the posts of District Program Manager-(AYUSH) & Data Entry Officer-(AYUSH) under National Ayush Mission. There are 2 vacancies. The job location is Jalna. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) पदभरतीसाठी दि. २२/१२/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा परिषद, जालना भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष)
  • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण जालना जिल्हा
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी)
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) – रु. ३५,०००/- दरमहा
    • २) डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) – रु. १८,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.co.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – आयुष कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://jalna.gov.in/ आणि https://zpjalna.co.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

NAM ZP Jalna Recruitment 2023

  • Recruitment place – Jalna District.
  • Posts’ name –
    • 1) District Program Manager – (AYUSH)
    • 2) Data Entry Officer – (AYUSH) 
  • Total vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (reserved Class). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) District Program Manager – (AYUSH) – Rs. 35,000/- pm
    • 2) Data Entry Officer – (AYUSH) – Rs. 18,000/- pm
  • Application fee – Rs. 150/- (UR) & Rs. 100/- (Reserved Class)(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.co.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – AYUSH Cell, District General Hospital, Jalna.
  • Last date for offline application – 22/12/2023 till 5.00 pm. (On working days)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://jalna.gov.in/ & https://zpjalna.co.in/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *