Table of Contents
NHM MNC Kolhapur Recruitment 2023
NHM MNC Kolhapur Recruitment 2023 – Deputy Commissioner, Municipal Corporation Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation, Kolhapur invites Offline prescribed format applications till last date 26/12/2023 for the posts of ANM/Field Officer/Immunization Field Officer and also has arranged interview on Every Monday till vacancies get filled for the posts of Medical Specialist & Part Time Medical Officer under National Health Mission. There are 26 posts. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
उपआयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, कोल्हापूर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे एएनएम, औषधनिर्माता आणि लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदभरतीसाठी दि. २६/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत आणि वैदयकीय विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दर सोमवारी रिक्त पदभरती होईपर्यंत मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, महानगरपालिका कोल्हापूर भरती २०२३
या पदांसाठी भरती
- १) वैदयकीय विशेषज्ञ –
- i) स्त्रीरोगतज्ज्ञ
- ii) बालरोगतज्ञ
- iii) भूलतज्ज्ञ
- २) अर्धवेळ वैदयकीय अधिकारी –
- i) स्त्रीरोगतज्ज्ञ
- ii) बालरोगतज्ञ
- ३) एएनएम
- ४) औषधनिर्माता
- ५) लसीकरण क्षेत्र सनियंत्रक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २६ जागा नोकरीचे ठिकाण कोल्हापूर. अर्ज पद्धती ऑफलाईन. अर्ज करण्यासाठी तारीख
- (PDF/वेबसाईट बघावी) –
- एएनएम, औषधनिर्माता आणि लसीकरण क्षेत्र सनियंत्रक पदासाठी – दि. २६/१२/२०२३ कार्यालयीन वेळेत. (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळता)
- वैदयकीय विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – दर सोमवारी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत. (रिक्त पदभरती होईपर्यंत)
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैदयकीय विशेषज्ञ – रु. ७५,०००/- दरमहा.
- अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – रु. २,०००/- प्रतिभेट.
- एएनएम – रु. १८,०००/- दरमहा.
- औषधनिर्माता – रु. १७,०००/- दरमहा.
- लसीकरण क्षेत्र सनियंत्रक – रु. २०,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पदस्थापना ठिकाण, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दर सोमवारी दुपारी ३.०० वाजता. (रिक्त पदभरती होईपर्यंत) (वैदयकीय विशेषज्ञ आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी पदभरती)
- मुलाखतीचे ठिकाण – उपआयुक्त, महानगरपालिका कोल्हापूर यांचे दालन, मुख्य इमारत, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर – ४१६ ००२.
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://web.kolhapurcorporation.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM MNC Kolhapur Recruitment 2023
- Place of recruitment – Kolhapur.
- Name of Posts –
- 1) Medical Specialist –
- i) Gynaecologist
- ii) Paediatrician
- iii) Anaesthetist
- 2) Part Time Medical Officer –
- i) Gynaecologist
- ii) Paediatrician
- 3) ANM
- 4) Pharmacist
- 5) Immunization Field Officer
- Total Vacancies – 26 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Medical Specialist – Rs. 75,000/- pm.
- Part Time Medical Officer – Rs. 2,000/- per visit.
- ANM – Rs. 18,000/- pm.
- Pharmacist – Rs. 17,000/- pm.
- Immunization Field Officer – Rs. 20,000/- pm.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for application – Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur 416 002.
- Last date for applications – (Ref. PDF/Visit website) –
- For Posts of ANM/Pharmacist/Immunization Field Officer – 26/12/2023 during office hours. (Except Govt. holidays)
- For Posts of Medical Specialist & Part Time Medical Officer – Every Monday at from 10.00 am to 12.00 noon till the vacancy gets filled.
- Interview date & time – Every Monday at 3.00 pm till the vacancy gets filled. (For Medical Specialist & Part Time Medical Officer)
- Venue – Deputy Commissioner’s Chamber, Kolhapur Municipal Corporation, Main Building, Ch. Shivaji Maharaj Chowk, Bhausingji Road, C Ward, Kolhapur – 416 002.
- For updates about said recruitment visit website – https://web.kolhapurcorporation.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.