Table of Contents
MCGM PH Recruitment 2024
MCGM PH Recruitment 2024 – MCGM, Mumbai invites Offline applications in prescribed format till date 16/07/2024 for posts of Registrar & House Officer on Establishment of Peripheral Hospitals. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मंडळातील रुग्णालये येथे निबंधक आणि हाऊस ऑफिसर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १६/०७/२०२४ पर्यंत विहीत नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) निबंधक २) हाऊस ऑफिसर |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | प्रत्यक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी १.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून) |
- वयोमर्यादा – ३३ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ३८ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) निबंधक – रु. ७६,८४८/- दरमहा.
- २) हाऊस ऑफिसर – रु. ७६,१०४/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ४१७/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पत्ता – के. बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (पश्चिम).
- अर्ज खरेदी करण्याची शेवटची तारीख – दि. १६/०७/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी १.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वैदयकीय अधीक्षक आणि विभागप्रमुख (आरोग्य निगा सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर, मुंबई – ४०००५०.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) निबंधक – दि. ३०/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजतापुढे. (मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी)
- २) हाऊस ऑफिसर – दि. ३१/०७/२०२४ सकाळी ११.०० वाजतापुढे. (मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद सभागृह, १० वा मजला, के. बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर, मुंबई – ४०००५०.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
MCGM PH Recruitment 2024
- Place of recruitment – Mumbai
- Posts Name – 1) Registrar 2) House Officer
- Total no. of seats – Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Registrar – Rs. 76,848/- pm.
- 2) House Officer – Rs. 76,104/- pm.
- Age limit – 33 years (UR) & 38 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Address to get application – Office of the K. B. Bhabha Hospital, Bandra (West).
- Application fee – Rs. 417/-. (Ref. PDF/Visit website)
- Last date to purchase application form – Till 16/7/2024 between 11.30 am to 1.30 pm and 2.00 pm to 4.30 pm. (Except Saturday & Sunday)
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in.
- Mode of application – In Person.
- Address for application – Office of the the Chief Medical Superintendent & H.O.D. (Sec. Health Care Services), K. B. Bhabha Hospital, Bandra (West) R. K. Patkar Marg, Mumbai – 400 050.
- Last date for applications – 16/07/2024 between 11.30 am to 1.30 pm and 2.00 pm to 4.30 pm. (Except Saturday & Sunday)
- Interview date & time – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Registrar – 30/07/2024 11.00 am onwards. (For shortlisted candidates)
- 2) House Officer – 31/07/2024 11.00 am onwards. (For shortlisted candidates)
- Venue – Conference Hall, 10th floor, K. B. Bhabha Hospital, Bandra (West) R. K. Patkar Marg, Mumbai – 400 050.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.