JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माणदेशी फाउंडेशन अंतर्गत किमान शिक्षित ते उच्च शिक्षित महिला उमेदवारांसाठी विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mann Deshi Foundation Recruitment 2024

Mann Deshi Foundation Recruitment 2024 – Mann Deshi Foundation, Mhaswad, District Satara invites Online applications & has arranged interview on date 23/1/2024 to fill up various posts of at Trade Training Centre/Chamber Of Commerce/Primary Health Care Centre Department. The Official website & PDF/Advertise is given below.

माणदेशी फाउंडेशन, म्हसवड, जिल्हा सातारा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या व्यवसाय प्रशिक्षण/चेम्बर ऑफ कॉमर्स प्रायमरी हेल्थ केअर सेंटर विभाग येथे विविध पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २३/१/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

माणदेशी फाउंडेशन भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २३/१/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. 
  • महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sonalinagane@manndeshi.org.in.
  • अर्ज करतांना ज्या पदासाठी अर्ज केला आहेत त्याचे नाव नमूद करावे.
  • मुलाखतीचे ठिकाण – जाहिरात बघावी.
  • संपर्क क्रमांक – ७२४९७५१८२४.

Mann Deshi Foundation Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name –
    • 1) Program Director
    • 2) Project Co-ordinator
    • 3) Field Officer
    • 4) Data Operator
    • 5) Beauty Parlour Trainer
    • 6) Tailoring Trainer
    • 7) Goat Buddy
    • 8) Junior Accountant
    • 9) Computer Trainer
    • 10) HR Manager
    • 11) Doctor 
    • 12) IT Officer
    • 13) IT Software Officer
    • 14) Driver
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Women candidates will be preferred.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – sonalinagane@manndeshi.org.in.
  • Mention the post applied for while filling application.
  • Interview date & time – 23/1/2024 from 11.00 am to 5.00 pm.
  • Venue – See advertise.
  • Contact number – 7249751824.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *