JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बेंगळुरू येथे रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर प्रशिक्षणार्थी अभियंता-I आणि रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प अभियंता-I पदांच्या एकूण ५५ भरती अंतर्गत नोकरीची संधी

BEL Bengaluru TE-I/PE-I Recruitment 2024

BEL Bengaluru TE-I/PE-I Recruitment 2024 – Bharat Electronics Limited, Bengaluru invites Offline applications in prescribed format till the last date 14/2/2024 for the posts of Project Engineer-I & Trainee Engineer-I for its Product Development & Innovation Centre (PDIC) & Centres of Excellence (CoE), Bengaluru. There are total 55 posts. The job location is Bengaluru. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बेंगळुरू यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अभियंता-I आणि प्रशिक्षणार्थी अभियंता-I पदभरतीसाठी दि. १४/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रकल्प अभियंता-I २) प्रशिक्षणार्थी अभियंता-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५५ जागा 
नोकरीचे ठिकाण बेंगळुरू
अर्ज पद्धती टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/२/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • प्रकल्प अभियंता-I – ३२ वर्षे
    • प्रशिक्षणार्थी अभियंता-I – २८ वर्षे
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – (SC/ST/PWBD उमेदवार वगळून). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – व्यवस्थापक (HR), उत्पादन विकास व नवसंशोधन केंद्र (PDIC), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्रा. यु. आर. राव रोड, नागालँड सर्कलजवळ, जळहळ्ळी पोस्ट, बेंगळुरू – ५६००१३, भारत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी – https://bel-india.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BEL Bengaluru TE-I/PE-I Recruitment 2024

  • Recruitment Place – Bengaluru.
  • Posts Name – 1) Project Engineer-I 2) Trainee Engineer-I
  • Total Vacancies – 55 Posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website)
    • Project Engineer-I- 32 years
    • Trainee Engineers-I – 28 years
  • Application fee – (Ref. PDF/Visit website) –
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in.
  • Mode of application – By Post.
  • Address for application – Manager (HR), Product Development & Innovation Centre (PDIC), Bharat Electronics Limited, Prof. U. R. Rao Road, Near Nagaland Circle, Jalahalli Post, Bengaluru – 560 013, India.
  • Last date for application – 14/2/2024 till 5.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://bel-india.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *