JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे M.Sc. Chemistry शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी अर्जाची सूचना

Shivaji University Kolhapur JRF Job 2024

Shivaji University Kolhapur JRF Job 2024 – Shivaji University, Kolhapur invites Online applications in prescribed format till last date 22/2/2024 for the post of Junior Research Fellow (JRF) under project in the Department of Chemistry at Shivaji University. There is 1 vacancy. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार प्रकल्प अंतर्गत रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २२/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर 
अर्ज पद्धती  ऑनलाईन आणि ऑफलाईन 
अर्जाची शेवटची तारीख  दि. २२/२/२०२४. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • शिष्यवृत्ती – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ संशोधन सहकारी – 
      • १ ले आणि २ रे वर्ष – रु. ३१,०००/- दरमहा 
      • ३ रे वर्ष – रु. ३५,०००/- दरमहा  
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – sas_chem@unishivaji.ac.in.
  • पत्ता – शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर – ४१६००४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे/विदयापीठ संकेतस्थळावर कळवली जाईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – PDF/वेबसाईट बघावी.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी www.unishivaji.ac.in किंवा www.unishivaji.ac.in/recruitments येथे वेळोवेळी भेट दया.

Shivaji University Kolhapur JRF Job 2024

  • Place of recruitment – Kolhapur
  • Post’s Name – Junior Research Fellow (JRF)
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Fellowship – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Research Fellow (JRF) – 
      • For 1st & 2nd year – Rs. 31,000/- pm.
      • For 3rd year – Rs. 35,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, interview schedule, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – sas_chem@unishivaji.ac.in.
  • Address – Shivaji University, Kolhapur – 416004.
  • Last of date application – 22/2/2024.
  • Interview date & time – Will be informed to shortlisted candidates by email/will be displayed on the University website.
  • Venue – Refer PDF/Visit website.
  • For updates about said recruitment visit website – www.unishivaji.ac.in or www.unishivaji.ac.in/recruitments regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *