JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ (MAFSU), नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- पर्यंतच्या वेतनावर व्हेटर्नरी सायन्स, डेअरी टेक्नॉलॉजी आणि फिशरी सायन्स अध्यापनासाठी सहयोगी प्राध्यापक आणि तत्सम पदांच्या एकूण ६७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAFSU Asso. Prof. Recruitment 2024

MAFSU Asso. Prof. Recruitment 2024 – Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur invites Offline applications in prescribed format till last date 18/03/2024 to fill up posts of Associate Professor and equivalent in the Faculty of Veterinary Science, Dairy Technology and Fishery Science under Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur. There are total 67 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

निबंधक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे व्हेटर्नरी सायन्स, डेअरी टेक्नॉलॉजी आणि फिशरी सायन्स अध्यापनासाठी सहयोगी प्राध्यापक आणि तत्सम पदभरतीसाठी दि. १८/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती सहयोगी प्राध्यापक आणि तत्सम
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती   ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/३/२०२४ संध्याकाळी १८.१५ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ४० वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४५ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/-.(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. २०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १०००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.mafsu.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ, फुटाळा तलाव रोड, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mafsu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

MAFSU Asso. Prof. Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Associate Professor and equivalent
  • Total vacancies – 67 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 40 years (UR) & 45 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 2000/- (UR) & Rs. 1000/- (Reserved Class). (For detailed procedure about fee payment Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.mafsu.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur – 440001.
  • Last date for application – 18/3/2024 till 18.15 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mafsu.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *