Table of Contents
NHM Ch. Sambhajinagar Recruitment 2024
NHM Ch. Sambhajinagar Recruitment 2024 – Deputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Zone, Chhatrapati Sambhajinagar invites Offline applications in prescribed format till the last date 7/3/2024 for the posts of Medical Officer (MBBS), Nursing Officer & Facility Manager under National Health Mission. There are total 3 vacancies. The job location is Chhatrapati Sambhajinagar Circle. The Official website & PDF/Advertise is given below.
उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस), परिचर्या अधिकारी आणि सुविधा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ७/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) – |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | छत्रपती संभाजीनगर परिमंडळ |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ७/३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्ट्यांचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा
- २) परिचर्या अधिकारी – रु. २५,०००/- दरमहा
- ३) सुविधा व्यवस्थापक – रु. २५,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोल पंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
NHM Ch. Sambhajinagar Recruitment 2024
- Recruitment Place – Chhatrapati Sambhajinagar Circle.
- Posts Name – 1) Medical Officer (MBBS) 2) Nursing Officer 3) Facility Manager
- Total Vacancies – 3 posts
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm.
- 2) Nursing Officer – Rs. 25,000/- pm.
- 3) Facility Manager – Rs. 25,000/- pm.
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/Visit website – http://arogya.maharashtra.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Address for application – Deputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Zone, Opp. Baba Petrol Pump, Jalna Road, Mahaveer Square, Chhatrapati Sambhajinagar – 431001.
- Last date for application – 7/3/2024 10.00 am to 6.15 pm. (Except holidays)
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.