वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

NHM छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर – प्रकल्प समन्वयक पदावर नोकरीची संधी

NHM Ch. Sambhajinagar Job 2026

NHM Ch. Sambhajinagar Job 2026 – Deputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Zone, Chhatrapati Sambhajinagar invites Offline applications in prescribed format till the last date 24/7/2026 for the post of Project Co-ordinator under National Health Mission & Ayushman Bharat Digital Mission. There is 1 vacancy. The job location is Chhatrapati Sambhajinagar Circle. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आयुष्यमान डिजिटल भारत मिशन अंतर्गत येथे प्रकल्प समन्वयक पदभरतीसाठी दि. २४/७/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गतजागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर भरती २०२६

या पदांसाठी भरतीप्रकल्प समन्वयक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या१ जागा 
नोकरीचे ठिकाणछत्रपती संभाजीनगर परिमंडळ
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. २४/७/२०२६ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. ५०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा https://nhm.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोल पंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nhm.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Ch. Sambhajinagar Job 2026

  • Recruitment Place – Chhatrapati Sambhajinagar Circle.
  • Posts Name – Project Co-ordinator
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment –  Rs. 50,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details ref. PDF/Visit website – https://nhm.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person. 
  • Address for applicationDeputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Zone, Opp. Baba Petrol Pump, Jalna Road, Mahaveer Square, Chhatrapati Sambhajinagar – 431001.
  • Last date for application – 24/7/2026 10.00 am to 6.15 pm. (Except holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nhm.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस), परिचर्या अधिकारी आणि सुविधा व्यवस्थापक पदांच्या ३ भरती जाहीर

NHM Ch. Sambhajinagar Recruitment 2024

NHM Ch. Sambhajinagar Recruitment 2024 – Deputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Zone, Chhatrapati Sambhajinagar invites Offline applications in prescribed format till the last date 7/3/2024 for the posts of Medical Officer (MBBS), Nursing Officer & Facility Manager under National Health Mission. There are total 3 vacancies. The job location is Chhatrapati Sambhajinagar Circle. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येथे वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस), परिचर्या अधिकारी आणि सुविधा व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ७/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस)
  • २) परिचर्या अधिकारी
  • ३) सुविधा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव(शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या३ जागा 
नोकरीचे ठिकाणछत्रपती संभाजीनगर परिमंडळ
अर्ज पद्धतीसमक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ७/३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत. (सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
    • १) वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस) – रु. ६०,०००/- दरमहा 
    • २) परिचर्या अधिकारी – रु. २५,०००/- दरमहा 
    • ३) सुविधा व्यवस्थापक – रु. २५,०००/- दरमहा 
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (राखीव प्रवर्ग). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा http://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा, छत्रपती संभाजीनगर मंडळ, छत्रपती संभाजीनगर, बाबा पेट्रोल पंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Ch. Sambhajinagar Recruitment 2024

  • Recruitment Place – Chhatrapati Sambhajinagar Circle.
  • Posts Name – 1) Medical Officer (MBBS) 2) Nursing Officer 3) Facility Manager
  • Total Vacancies – 3 posts
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website)
    • 1) Medical Officer – Rs. 60,000/- pm.
    • 2) Nursing Officer – Rs. 25,000/- pm.
    • 3) Facility Manager – Rs. 25,000/- pm.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 150/- (General class) & Rs. 100/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/Visit website – http://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of application – In Person. 
  • Address for applicationDeputy Director, Health Service, Chhatrapati Sambhajinagar Zone, Opp. Baba Petrol Pump, Jalna Road, Mahaveer Square, Chhatrapati Sambhajinagar – 431001.
  • Last date for application – 7/3/2024 10.00 am to 6.15 pm. (Except holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई – अभ्यागत अधिव्याख्याता पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

GP Mumbai Recruitment 2026 - Principal, Government Polytechnic, Mumbai has arranged interview on date 18/7/2026 to......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *