JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या. (MAHAPREIT), मुंबई येथे पदवीधरा/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ८५,०००/- ते रु. १,०५,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपमहाव्यवस्थापक व विविध मुख्य महाव्यवस्थापक पदांच्या ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

MAHAPREIT CGM/DGM Recruitment 2024

MAHAPREIT CGM/DGM Recruitment 2024 – The Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd., Mumbai (MAHAPREIT) invites Online/Offline applications in prescribed format till last date 26/2/2024 for posts of Chief General Manager in various disciplines and Deputy General Manager. There are 3 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या., मुंबई (MAHAPREIT) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे उपमहाव्यवस्थापकविविध मुख्य महाव्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या., मुंबई (MAHAPREIT) भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) उपमहाव्यवस्थापक
  • २) मुख्य महाव्यवस्थापक –
    • i) व्यवसाय विकास 
    • ii) माहिती व तंत्रज्ञान 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन/ऑफलाईन – कुरिअर/टपाल. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/२/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
  • १) उपमहाव्यवस्थापक – कमाल ५ वर्षे.
  • २) मुख्य महाव्यवस्थापक –
    • i) व्यवसाय विकास – कमाल ४५ वर्षे.
    • ii) माहिती व तंत्रज्ञान – कमाल ५० वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://mahapreit.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dgm.admin@mahapreit.in.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी निर्देशक (प्रशासन), महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत तंत्रज्ञान मर्या., मुंबई (MAHAPREIT), ब-५०१, ५०२, पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ट्रेंड सेण्टरसमोर, बांद्रा-कुर्ला संकुल, वांद्रे (पू.), मुंबई – ४०००५१.

MAHAPREIT CGM/DGM Recruitment 2024

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
    • Chief General Manager – i) Business Development ii) Information and Technology
    • Deputy General Manager – Administration
  • Total no. of vacancies – 3 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Chief General Manager –
      • i) Business Development – Maximum 45 years.
      • ii) Information and Technology – Maximum 50 years.
    • Deputy General Manager Maximum 65 years.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mahapreit.in/.
  • Mode of applicationOnline/Offline – Courier/By Post. 
  • E-Mail ID for application – dgm.admin@mahapreit.in.
  • Address for application – Executive Director (Administration), Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd. (MAHAPREIT), B-501, 502, Pinnacle Corporate Park, Next to Trade Centre, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.
  • Last date for applications – 26/2/2024 up to 5.30 pm.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *