Table of Contents
RSGS Bank Kolhapur Recruitment 2024
RSGS Bank Kolhapur Recruitment 2024 – Rajarshi Shahu Government Servants’ Co-operative Bank Limited, Kolhapur invites Online/Offline applications till last date 1/3/2024 to fill up posts of General Manager, Chief Accountant & EDP Incharg. There are 3 vacancies. The job location is Kolhapur. The Official website & PDF/Advertise is given below.
राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सरव्यवस्थापक, मुख्य लेखापाल आणि ई.डी.पी. इन्चार्ज पदभरतीसाठी दि. १/३/२०२४ पर्यंत ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्ट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, कोल्हापूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) सरव्यवस्थापक २) मुख्य लेखापाल ३) ई.डी.पी. इन्चार्ज |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १/३/२०२४. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) सरव्यवस्थापक – किमान ४० वर्षे.
- २) मुख्य लेखापाल – किमान ४० वर्षे.
- ३) ई.डी.पी. इन्चार्ज – किमान ३५ वर्षे.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – ceo@rsgsbank.co.in.
- अर्जाचा पत्ता – ७४६, ई वॉर्ड, “राजर्षी शाहू भवन”, भास्करराव जाधव रोड, ३ री गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर – ४१६००१.
RSGS Bank Kolhapur Recruitment 2024
- Recruitment place – Kolhapur.
- Posts’ name – 1) General Manager 2) Chief Accountant 3) EDP Incharg.
- Total vacancies – 3 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) General Manager – Min. 40 years.
- 2) Chief Accountant – Min. 40 years.
- 3) EDP Incharg – Min. 35 years.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF.
- Mode of application – Online/Offline – By Post.
- E-Mail ID for application – ceo@rsgsbank.co.in.
- Address for application – Rajarshi Shahu Government Servants’ Co-Operative Bank Ltd., Kolhapur, Rajarshi Shahu Bhavan, 746 E Ward, 3rd Lane, Shahupuri, Kolhapur-416 001.
- Last date for application – 1/3/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.