Table of Contents
MC Malkapur Dist. Satara SMA Job 2024
MC Malkapur Dist. Satara SMA Job 2024 – Malkapur Municipal Council, Dist. Satara invites Offline applications in prescribed format till last date 1/3/2024 for the post of City Co-ordinator under Swachh Maharashtra Abhiyan. There is 1 post. The job location is Malkapur, Dist. Satara. The Official website & PDF/Advertise is given below.
नगरपरिषद कार्यालय, मलकापूर, जि. सातारा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत येथे शहर समन्वयक पदभरतीसाठी दि. १/३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
कार्यालय नगरपरिषद, मलकापूर, जि. सातारा भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मलकापूर, जि. सातारा. |
अर्ज पद्धती | स्वहस्ते |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १/३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
- वेतनमान – रु. ४५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि http://malkapursataramahaulb.maharashtra.gov.in/Users/homedashboard तसेच आस्थापना विभाग, नगरपरिषद कार्यालय, मलकापूर, जि. सातारा येथे कार्यालयीन वेळेत भेट दया.
- अर्जाचा पत्ता – नगरपरिषद कार्यालय, मलकापूर, जि. सातारा, महाराष्ट्र.
MC Malkapur Dist. Satara SMA Job 2024
- Place of recruitment – Malkapur, Dist. Satara.
- Post’s Name – City Co-ordinator.
- Total no. of posts – 1 post.
- Educational qualification – See advertise.
- Payment – Rs. 45,000/- pm. (See advertise)
- Age limit – Maximum 35 years. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure will be available at Establishment Department, Office Of Malkapur, Municipal Council, Dist. Satara and visit website –http://malkapursataramahaulb.maharashtra.gov.in/Users/homedashboard.
- Mode of application – In Person.
- Address for applications – Municipal Council Malkapur, Dist. Satara, Maharashtra.
- Last date for application – 1/3/2024 till 5.00 pm.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.