JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत माजी सैनिकांसाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे कार्यालय येथे रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर संचालक, गट-अ संवर्ग पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC GAD DSW Recruitment 2024

MPSC GAD DSW Recruitment 2024 – Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 1/03/2024 to 21/03/2024 to fill up post of Director, Group-A cadre at Sainik Welfare Department, Pune under General Administration Department of Government of Maharashtra. There is 1 position. The Official website & PDF/Advertise is given below.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधिनस्त सैनिक कल्याण विभाग, पुणे कार्यालय येथे संचालक, गट-अ संवर्गातील पदभरतीसाठी दि. १/०३/२०२४ ते दि. २१/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती २०२४

या पदांसाठी भरती संचालक, गट-अ संवर्ग
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रता अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/०३/२०२४ दुपारी १४.०० वाजेपासून ते दि. २१/०३/२०२४ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१९/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ४४९/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा) 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्जाची लिंक – https://mpsconline.gov.in
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

MPSC GAD DSW Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune.
  • Post’s Name – Director, Group-A
  • Total no. of posts – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 719/- (General Class) & Rs. 449/- (Reserved class). (For detail procedure of application fee payment refer PDF/visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in.
  • Mode of application – Online
  • Application link – https://mpsconline.gov.in
  • Date for applications – 1/03/2024 from 14.00 pm to 21/03/2024 till 23.59 pm.
  • For updates about said recruitment visit website – https://mpsc.gov.in & https://mpsconline.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *