Table of Contents
ITD Nagpur CA Recruitment 2024
ITD Nagpur CA Recruitment 2024 – Principal Chief Commissioner Of Income-Tax, Nagpur Region invites Offline applications in prescribed format till last date 20/03/2024 for Empanelment of Cost Accountants for Inventory Valuation Under Section 142 (2A) of the Income Tax Act, 1961. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रधान मुख्य आयकर आयुक्त, नागपूर विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सेक्शन १४२ २(अ), आयकर अधिनियम १९६१च्या तरतुदींनुसार इन्व्हेन्टरींचे मूल्यांकन करण्यासाठी कॉस्ट अकाऊंटंट म्हणून नोंदणी करण्यासाठी दि. २०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आयकर कार्यालय, नागपूर विभाग भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | कॉस्ट अकाऊंटंट |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | नागपूर. |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. (जाहिरात पहा/PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. २०/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.incometax.gov.in आणि प्रधान मुख्य आयकर आयुक्त कार्यालय, नागपूर विभाग येथे भेट दया.
- विहित नमुना अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. २०/०३/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
- ई-मेल पत्ता – nagpur.ito.tech.pccit@incometax.gov.in.
- अर्जाचा पत्ता – आयकर अधिकारी (तांत्रिक), कार्यालय प्रधान मुख्य आयकर आयुक्त नागपूर, कक्ष क्र. १०४, १ ला मजला, आयकर भवन, तेलंगखेडी रोड, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.incometax.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
ITD Nagpur CA Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name – Empanelment of Cost Accountants.
- Total vacancies – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, prescribed format application form, application procedure, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://www.incometax.gov.in or Office of Principal Chief Commissioner Of Income-Tax, Nagpur.
- Last date to get prescribed format application form – 20/03/2024 till 5.00 pm.
- Mode of application – Offline.
- E-Mail ID – nagpur.ito.tech.pccit@incometax.gov.in.
- Address for application – Income Tax Officer (Technical), Office of Principal Chief Commissioner Of Income-Tax, Room No. 104, 1st Floor, Aaykar Bhavan, Telangkhedi Road, Civil Lines, Nagpur – 440001.
- Last date for application – 20/03/2024 till 5.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.incometax.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.