JOIN Telegram
Sunday , 24 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), नागपूर मंडळ, नागपूर येथे B.Sc. Nursing/MBBS/BAMS/B.Com शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. २८,०००/- पर्यंतच्या वेतनावर परिचर्या अधिकारी, वैदयकीय अधिकारी व लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM Nagpur M/PM Recruitment 2024

NHM Nagpur M/PM Recruitment 2024 – Deputy Director Office, Health Services, Nagpur Circle, Nagpur invites Offline applications in prescribed format from date 05/03/2024 to 20/03/2024 for the posts of Nursing Officer at Office Of Public Health Institute, Nagpur and Medical Officer & Accountant cum Program Assistant at Health & Family Welfare Training Centre, Nagpur under National Health Mission. There areposts. The Official website & PDF/Advertise is given below.

उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर कार्यालय येथे परिचर्या अधिकारी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे वैदयकीय अधिकारीलेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक पदभरतीसाठी दि. ०५/०३/२०२४ ते दि. २०/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर मंडळ, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती समक्ष/नोंदणी टपाल/कुरियर 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ०५/०३/२०२४ ते दि. २०/०३/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. (शनिवार/रविवार आणि इतर सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) परिचर्या अधिकारी – ४३ वर्षे
    • २) वैदयकीय अधिकारी – ५० वर्षे आणि सार्वजनिक आरोग्य सेवानिवृत्त – ६२ वर्षे.
    • ३) लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक  – ३८ वर्षे
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
      • १) परिचर्या अधिकारी – रु. २५,०००/- दरमहा.
      • २) वैदयकीय अधिकारी – रु. २८,०००/- दरमहा.
      • ३) लेखापाल नि कार्यक्रम सहाय्यक – रु. १८,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. १५०/- (खुला प्रवर्ग) आणि रु. १००/- (आरक्षण प्रवर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परिसर, श्रद्धानंदपेठ, दीक्षाभूमीजवळ, नागपूर-४४००२२.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://nrhm.maharashtra.gov.in/ आणि https://arogya.maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

NHM Nagpur M/PM Recruitment 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – 1) Nursing Officer (Skill Lab) 2) Medical Officer 3) Accountant cum Program Assistant
  • Total no. of posts – 3 posts.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Nursing Officer (Skill Lab) – Rs. 25,000/- pm
    • 2) Medical OfficerRs. 28,000/- pm
    • 3) Accountant cum Program Assistant – Rs. 18,000/- pm
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • 1) Nursing Officer (Skill Lab)43 years
    • 2) Medical Officer50 years/62 years for retired of Public Health Services 
    • 3) Accountant cum Program Assistant – 38 years. 
  • Application fee – Rs. 150/- (For General class) & Rs. 100/- (For Reserved class). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/.
  • Mode of applicationIn Person/By Registered Post/Courier.
  • Address for application – NHM Cell, Deputy Director Office, Health Services, Mata Kacheri Campus, Shraddhanand Peth, Near Dikshabhoomi, Nagpur – 440022.
  • Date for applications – 05/03/2024 to 20/03/2024 from 10.00 am to 5.00 pm. (Except Saturday, Sunday & other holidays)
  • For updates about said recruitment visit website – https://nrhm.maharashtra.gov.in/ & https://arogya.maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *