Table of Contents
MC Sanquelim TULIP Internship 2024
MC Sanquelim TULIP Internship 2024 – Chief Officer, Municipal Council, Sanquelim, Goa invites Online applications till last date 12/03/2024 for the posts of IT Engineer & Data Entry Operator as an Intern under The Urban Learning Internship Program (TULIP). There are 3 seats. The job location is Sanquelim, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.
मुख्य अधिकारी, नगरपालिका साखळी, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार The Urban Learning Internship Program (TULIP) अंतर्गत येथे शिकाऊ उमेदवार म्हणून माहिती तंत्रज्ञान अभियंता आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. १२/०३/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नगरपालिका साखळी, गोवा भरती २०२४
या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार – १) माहिती तंत्रज्ञान अभियंता २) डेटा एंट्री ऑपरेटर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – एकूण पद संख्या ३ जागा नोकरीचे ठिकाण साखळी, गोवा अर्ज पद्धती ऑनलाईन. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १२/०३/२०२४
- वेतनमान – जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि https://internship.aicte-india.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://internship.aicte-india.org/.
MC Sanquelim TULIP Internship 2024
- Recruitment place – Sanquelim, Goa.
- Posts’ name – Intern – IT Engineer & Data Entry Operator
- Total vacancies – 3 posts.
- Payment – See advertise.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure see advertise – https://internship.aicte-india.org/.
- Mode of applications – Online.
- Application link – https://internship.aicte-india.org/.
- Last date for application – 12/03/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.