Table of Contents
HAL DT Recruitment 2024
HAL DT Recruitment 2024 – Hindusthan Aeronautics Limited invites online applications in prescribed format till last date 16/03/2024 & has arranged Written Test tentatively on date 24/03/2024 to fill up posts of Diploma Technicians in the Non-Executive Cadre in The Helicopter MRO Division, HAL. There are 137 posts. The Official website & PDF/Advertise is given below.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार हेलिकॉप्टर एमआरओ डिव्हिजन येथे बिगर कार्यकारी श्रेणीतील विविध पदविका तंत्रज्ञ पदभरतीसाठी दि. १६/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २४/०३/२०२४ रोजी प्रस्तावितपणे लेखी परीक्षा आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर एमआरओ डिव्हिजन भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | पदविका तंत्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा. |
एकूण पद संख्या | १३७ जागा |
नोकरीचे ठिकाण | PDF/वेबसाईट पहा. |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०३/२०२४ संध्याकाळी १७.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – रु. ५७,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- पात्रता, नोकरी विषयक अटी आणि शर्ती, वेतनमान, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया यासाठी PDF पहा आणि https://hal-india.co.in/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – https://hal-india.co.in/.
- लेखी परीक्षेची तारीख – दि. २४/०३/२०२४. (प्रस्तावितपणे)
- लेखी परीक्षेचे केंद्र – PDF/वेबसाईट पहा.
HAL DT Recruitment 2024
- Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
- Name of post – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Total vacancies – 137 posts.
- Qualification – See table/Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- Payment- Rs. 57,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Prescribed format application form along with DD (if applicable) should be forwarded to given address.
- For specification about qualification, general terms & conditions, prescribed format application form, documents required for application, application procedure, other information, ref. to PDF/visit website – https://hal-india.co.in/
- Mode of application – Online.
- Application link – https://hal-india.co.in/.
- Last date for application – 16/03/2024 till 17.00 pm.
- Written Test date – 24/03/2024.
- Venue – Ref. PDF/Visit website.
- For updates about said recruitment visit website – https://hal-india.co.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.