JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सोलापूर विदयापीठ येथे रु. २,१८,२००/- वेतनावर ‘या’ पदावर नोकरीची सुवर्णसंधी !

PAHSU Solapur Director (IIL) Job 2024

PAHSU Solapur Director (IIL) Job 2024 – Punyashlok Ahilyadevi Holkar, Solapur University, Solapur invites Online & Offline applications in prescribed format till last date 25/10/2024 for the post of Director – Innovation, Incubation and Linkages. There is 1 vacancy. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक – नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य पदभरतीसाठी दि. २५/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती संचालक – नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१०/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – रु. १,४४,२००/- ते रु. २,१८,२००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://www.sus.ac.in/, https://su.digitaluniversity.ac/ आणि https://maharashtra.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – http://www.sus.ac.in/(PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्जाचा पत्ता – कुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ, सोलापूर, सोलापूर-पुणे महामार्ग, केगाव, सोलापूर – ४१३२५५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://www.sus.ac.in/, https://su.digitaluniversity.ac/ आणि https://maharashtra.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

PAHSU Solapur Director (IIL) Job 2024

  • Recruitment place – Solapur.
  • Posts’ name – Director – Innovation, Incubation and Linkages.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 1,44,200/- to Rs. 2,18,200/-. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/- (UR) & Rs. 250/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – http://www.sus.ac.in/, https://su.digitaluniversity.ac/ & https://maharashtra.gov.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Application link – http://www.sus.ac.in/. (Ref. PDF/Visit website)
  • Address for application – The Registrar, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur-Pune Highway, Kegaon, Solapur – 413 255.
  • Last date for application – 25/10/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://www.sus.ac.in/, https://su.digitaluniversity.ac/ & https://maharashtra.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday October 25th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *